भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी पुर्व रेल्वेमध्ये उपलब्ध झालेली आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदांच्या एकूण ६८९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – पूर्व रेल्वे
भरले जाणारे पद –
१. असिस्टंट लोको पायलट – ३९० पदे
२. तंत्रज्ञ – ९९ पदे
३. कनिष्ठ अभियंता – ११७ पदे
४. ट्रेन मॅनेजर – ८३ पदे
पद संख्या – ६८९ पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२३
वय मर्यादा – ४२ ते ४७ वर्ष
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
१. असिस्टंट लोको पायलट – 10th/ ITI in relevant field
२. तंत्रज्ञ – 10th/ ITI in relevant field (Eastern Railway Recruitment 2023)
३. कनिष्ठ अभियंता – Diploma in relevant field
४. ट्रेन मॅनेजर – Degree, Graduation
अर्ज असा करा:
१. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
२. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
३. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट – www.er.indianrailways.gov.in