नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार असो वा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही ना काही योजना राबविण्यात येत असतात. अशीच एक योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली आहे. पीएम किसान एफ पी ओ योजना सरकारने सुरू केली आहे.आज आपण या लेखाद्वारे शेतकरी पी एम किसान एफ् पी ओ योजना बद्दल सर्व माहिती घेणार आहोत.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ करिता सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. ३१-०७-२०२३ अशी निश्चित करण्यात आलेली होती. परंतु शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने मुदतवाढ केली आहे. दि. ३१-०७-२०२३ पासून दि. ०३-०८- २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी या कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा.