शेती संदर्भात कोणते योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सातबारा उतारा लागतो सातबारा उतारा काढायचा असेल तर तलाठी किंवा कृषी केंद्रामध्ये जावे लागते त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर एक ॲप आहे त्यामधून तुम्ही घरीच सातबारा उतारा काढू शकता शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी हॅलो कृषी या ॲपवर जमिनीचा नकाशा सातबारा उतारा आणि डिजिटल सातबारा या गोष्टी तुम्ही डाऊनलोड करू शकता रोजचे बाजार भाव हवामान अंदाज पण या ॲपवर बघता येतो. या ॲपचे नाव Hello Krushi असं आहे.
१) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link https://bit.ly/HelloKrushiApp
२) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वात आधी तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
३) आता होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.
४) यामध्ये तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई-चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे ६ विभाग दिसतील. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.
५) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा पुणे , नाशिक, नागपूर )
६) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सातारा गोंदिया , अहमदनगर .. )
७) आता तालुका निवडा (उदा. कराड ,जामखेड , देवरी ..)
८)गाव निवडा (उदा. काले , काटेवाडी , आमगाव )
९) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.
१०) त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा, ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा. (येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव, मधले नाव, सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)
११) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.
१२) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी स्वतःच तुमचा captcha भरेल.
१३) Hello Krushi अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.
१४) तुम्ही कोणतीही शेतजमीन १ रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फुकटात मोजू शकता
१५) सातबारा उतारा, भू- नकाशा काढून मिळतो.
१६) सलग ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज कळतोय.
१७) राज्यातील सर्व बाजार समितीतील पिकांचा रोजचा बाजारभाव कळेल.
१८) तुमच्या जवळच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.
१९) तुमच्याकडे असलेली जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय थेट खरेदी विक्री करता येते.
२०) म्हैस – गाई कुत्रा यांसारख्या जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येत असल्यामुळे एजंटला जाणारा पैसा वाचतो.
२१) महत्तवाचे म्हणजे शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.
शेतकऱ्यांना येणाऱ्या सातबारा जमिनीचा नकाशा डिजिटल सातबारा सोप्या पद्धतीने काढता येतील यासाठी हे हॅलो हॅलो आहे एकही रुपयाची आकारत नाही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी हे ॲप डाऊनलोड करा