(AAICLAS Recruitment) एएआय कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 713 जागांसाठी भरती

AAICLAS Recruitment 2019: AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS) India is looking for bright and energetic Indian Nationals to join us as Multitaskers, Security Screeners, and Manager & Sr. Executive/Assistant Manager on a Fixed Term Contract basis at different AAICLAS Offices all over India. It invites offline applications from eligible candidates.

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (आईक्लास) येथे विविध पदांच्या एकूण 713 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचा तपशील

  • संघटनेचे नावः Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 713 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

पदाचे नाव / संख्या:

पदाचे नाव पद संख्या
मल्टीटास्कर्स 283
सुरक्षा स्क्रीनर्स 419
मॅनेजर (फायनांस) 04
सिनिअर एक्झिक्युटिव/असिस्टंट मॅनेजर (फायनांस) 07
Total 713

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव पात्रता
मल्टीटास्कर्स (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) बॅगेज आणि कार्गो लोडिंग आणि अनलोडिंग, एअरक्राफ्ट केबिन क्लीनिंग एरिया, कोणत्याही एअरलाइन्स किंवा ग्राउंड हँडलिंग एजन्सीसह भारतीय विमानतळांवर किमान 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सुरक्षा स्क्रीनर्स कोणत्याही शाखेतील पदवी.
मॅनेजर (फायनांस) (i) B. Com सह  ICWAI/CA   (ii) 05 ते 15 वर्षे अनुभव.
सिनिअर एक्झिक्युटिव/असिस्टंट मॅनेजर (फायनांस) (i) B. Com सह  ICWAI/CA   (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे.

अर्ज फी: General/OBC: Rs. 500/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

[DD: AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited’ payable at ‘New Delhi]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110 003

Important Dates:

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2019

Important Links:

  • मल्टीटास्कर्स: Application Form
  • सुरक्षा स्क्रीनर्स: Application Form
  • मॅनेजर & सिनिअर एक्झिक्युटिव: Application Form
  • Official Website : Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here