(BHEL Recruitment) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 305 जागांसाठी भरती

BHEL Recruitment 2019: Bharat Heavy Electricals Limited, Haridwar has invited applications for apprentice posts. Candidates holding requisite qualification can apply for 305 vacant posts of Apprentice through the online mode on or before 19 December 2019.

  • संघटनेचे नावः Bharat Heavy Electricals Limited
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • पदांची संख्या: 305 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: हरिद्वार (उत्तराखंड)

पदाचे नाव & तपशील:

ट्रेड पद संख्या
फिटर 110
टर्नर 30
मेकॅनिस्ट 72
वेल्डर 34
इलेक्ट्रिशिअन 42
ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) 03
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) 02
मोटर मेकॅनिक वेहिकल 01
कारपेंटर 01
फॉउंडरी मन 10
एकूण 305

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी: फी नाही.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Senior Dy. Regional Director, Room No.-29, HRA Department, Main Admin Building HEEP, Ranipur, Haridwar-249403, Uttarakhand, India.

Important Dates:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2019 (Online)
  • भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2019

Important Links:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here