(CBIC Recruitment) जीएसटी आणि कस्टम्स आयुक्तालयात विविध पदांच्या एकूण 30 जागा

CBIC Recruitment 2019: Chief Commissioner of CGST & Customs, Pune Zone (CCA) invites offline applications for the recruitment of Meritorious Sportsperson in different Games/ Sports for the posts of Tax Assistants and Hawaldars on temporary basis but likely to be made permanent. As per the CGST & Customs Sports Recruitment 2019 notification, overall 30 vacancies are allocated for this recruitment.

मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे येथे विविध पदांच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचा तपशील

  • संघटनेचे नावः Central Board of Indirect Taxes and Customs
  • पदाचे नाव: कर सहाय्यक आणि हवालदार
  • पदांची संख्या: 30 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: पुणे

पदाचे नाव / संख्या:

पदाचे नाव पद संख्या
कर सहाय्यक 20
हवालदार 10
Total 30

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव पात्रता
कर सहाय्यक (i) पदवीधर    (ii) डेटा एंट्री स्पीड: 8000 Key/प्रति तास    (iii) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व.
हवालदार (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी: फी नाही.

Important Dates:

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2019

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Additional Commissioner, Cadre Control Cell, CGST & Customs, Pune Zone, GST Bhavan, opp. Wadia College, 41/A Sasoon Road, Pune-411001

Important Links:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here