इंग्रजांची भारतातील प्रशासन व्यवस्था-महत्वाचे मुद्दे

 • रॉबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली.
 • मुलकी नोकरशाहीची निर्मिती १७९३ साली लॉर्ड कोर्नवालीस याने केली.
 • कायमधारा पद्धत कॉर्नवालीस याने सुरु केली.
 • १८५३ मध्ये  मुंबई ठाणे हि पहिली रेल्वे धावली.
 • १८५३ मध्ये बिनतारी संदेशयंत्रणा केली.
 • १८५७ चा राष्ट्रीय उठाव – सन १८५७ चा उठाव हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध झाला.
 • २९ मार्च १८५७ रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर छावणीत उठला. तेथे मंगल पांडेनी इंग्रज
 • अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
 • दिल्ली बक्तखान, कानपूर तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशी राणी लक्ष्मीबाई, बिहार कुवर सिंह, रोहिलखंड अहमदउल्ला यांनी उठाव केले. १९०७ साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अंड स्टील कारखाना सुरु झाला.
 • १९२० मध्ये रेल्वेच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक होता.
 • भारतीय पहिली सुती कापडाची गिरणी १८५७ साली मुंबई येथे सुरु झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here