(Police Bharti) महाराष्ट्र पोलीस दलात (चालक/ सशस्त्र) पोलीस शिपाई पदांच्या एकूण 1847 जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलिस विभागात एकूण 1847 पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात कॉन्स्टेबल ड्रायव्हरची 1019 आणि एसआरपीएफ पदांसाठी 828 पदांची भरती आहे. एकूण 1847 पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी पोलीस भरती 2019 दिनांक 2 डिसेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या पोलीस भरतीसाठी  पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Police Bharti 2019-2020: Maharashtra Police Department has just been out an official recruitment notification for Total 1847 posts in which 1019 posts of Constable Driver and 828 for SRPF posts.

 • संघटनेचे नावः Maharashtra Police (महाराष्ट्र पोलीस)
 • पदाचे नाव: पोलीस शिपाई
 • पदांची संख्या: 1847 जागा
 • वेतन: नमूद केलेले नाही.
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव  पद संख्या
जिल्हा पोलीस शिपाई चालक 1019
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 828
एकूण 1847

युनिट & पद संख्या

युनिट पद संख्या 
पोलीस शिपाई चालक
बृहन्मुंबई 156
ठाणे शहर 116
नागपूर शहर 87
नवी मुंबई 103
अमरावती शहर 19
औरंगाबाद शहर 24
लोहमार्ग मुंबई 18
रायगड 27
सिंदुधुर्ग 20
रत्नागिरी 44
सांगली 77
सोलापूर ग्रामीण 41
जालना 25
बीड 36
उस्मानाबाद 33
लातूर 06
नागपूर ग्रामीण 28
भंडारा 36
वर्धा 37
अकोला 34
बुलढाणा 52
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 
पुणे SRPF 1 74
पुणे SRPF 2 29
नागपूर SRPF 2 117
दौंड SRPF 5 57
दौंड SRPF 7 43
नवी मुंबई SRPF 11 27
औरंगाबाद SRPF 14 17
गोंदिया SRPF 15 38
अकोला SRPF 18 176
जळगाव SRPF 19 250

शारीरिक पात्रता:

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट

 1. पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे
 2. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): 18 ते 25 वर्षे

अर्ज फी:

 • General Category Rs. 450/-
 • Reserve Category Rs. 350/-

Important Dates:

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जानेवारी 2020

Important Links:

 • पोलीस शिपाई चालक PDF: Click Here
 • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) PDF: Click Here
 • Apply Online: Click Here

3 COMMENTS

 1. ह्यामध्ये वयोमर्यादा बघू नये.जर एखादा शारीरिक चाचणी नुसार फिट असेल तर त्याला घ्यायला काय हरकत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here