(Maharashtra Postal Circle Recruitment) महाराष्ट्र डाक विभागात 3650 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2019: भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 3650 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल (इंडिया पोस्ट) (महाराष्ट्र पोस्टल सर्कल) ने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. अधिसूचना ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) च्या भरतीसाठी आहे. येथे आपल्याला महाराष्ट्र पोस्टल सर्कल ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) भरती ऑनलाईन अर्ज फॉर्म 2019 ची संपूर्ण माहिती मिळेल.

  • संघटनेचे नावः भारतीय डाक विभाग
  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक
  • पदांची संख्या: 3650 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 3650
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
डाक सेवक

रिक्त स्थान तपशील:

Community          No. of Posts
EWS 408
OBC 772
PWD-A 31
PWD- 31
PWD-C 44
PWD-DE 15
SC 286
ST 366
UR 1697
Total 3650

शैक्षणिक पात्रता:  10वी उत्तीर्ण,  संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी:

  • Gen/OBC : Rs.100/-
  • No fees for SC/ST/EX serviceman

Important Dates:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2019

Important Links:

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here