महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठे

सामान्य विद्यापीठ :

 • मुंबई विद्यापीठ, मुंबई. (1857)
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. (1923)
 • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. (1949)
 • एस.एन.डी.टी. (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी) महिला विद्यापीठ, मुंबई. (1916)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. (1958)
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. (1962)
 • संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. (1983)
 • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (1990)
 • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. (1994)
 • महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा (1997)
 • सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. (2004)
 • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. (2011)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोनेरे, जि-रायगड. (1989)
 • कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, जि-नागपूर. (1997)
 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. (1989)
 • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (1998)
 • कृषी विद्यापीठ :
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि-अहमदनगर. (1968)
 • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. (1969)
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (1972)
 • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि-रत्नागिरी. (1972)
 • महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर. (2000)
 • विधी विद्यापीठ :
 • महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (2014)
 • महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर. (2015)
 • महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद. (2017)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here