मराठी व्याकरण : संधी आणि संधीचे प्रकार

स्पर्धा परीक्षेंची तयारी करताना मराठी व्याकरण हा विषय अभ्यासाने खूप महत्वाचा आहे. या विषयातील संधी आणि संधीचे प्रकार हा घटक समजावून घेऊन.

संधी : संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.

संधीचे प्रमुख प्रकार :

1) स्वरसंधी : स्वरसंधी: एकमेका शेजारी येणारे वणग जर स्वर असतील तर त्याला ‘स्वरसंधी’ म्हणतात.

उदा . विद्यार्थी = विद्या + अर्थी

2) व्यंजनसंधी : जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला ‘व्यंजनसंधी’ असे म्हणतात.

उदा . वाक्चातुर्य = वाग्+चातुर्य

3) विसर्गसंधी : एकत्र येणाऱ्या पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण किंवा विसर्ग असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्गसंधी म्हणतात.

उदा . दुर्वासन = दुः + वासन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here