MPSC Recruitment 2020 : लोकसेवा आयोगामार्फत वर्ग-अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 200 जागांसाठी भरती

1

Notification for MPSC Rajyaseva Pre 2020 has been released through Maharashtra Public Service Commission. This is an advertisement for a total of 200 seats for 15 different posts. The state service pre exam 2020 will be held on Sunday, April 5, 2020. Candidates can apply at official MPSC Online website from December 23, 2019 to January 13, 2020.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 200 पदांच्या भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे, उमेदवारांना 23 डिसेंबर 2019 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आयोगाच्या @mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

  • संघटनेचे नावः महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 200
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

पदाचे नाव & तपशील:

पदांचे नाव

पद संख्या

सहाय्यक राज्यकर आयुक्त

10

उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी

7

सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी

1

उद्योग उपसंचालक, तांत्रिक

1

सहाय्यक संचालक

2

उपशिक्षणाधिकारी

25

कक्ष अधिकारी

25

सहाय्यक गट विकास अधिकारी

12

सहाय्यक निबंधक

19

उप अधीक्षक

6

उप अधीक्षक

3

सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

1

कौशल्य विकास, रोजगार व औद्योगिक मार्गदर्शन अधिकारी

4

सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी

11

नायब तहसीलदार

73

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे [Reserved Category: 05 years Relaxation]

अर्ज फी:

  • General category Rs.524/-
  • Reserve category Rs.324/-

MPSC Pre 2020 Exam Date

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येईल.

Important Dates:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2020

Important Links:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here