(Naval Dockyard Visakhapatnam Recruitment) विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती

0

नावल डॉकयार्ड, विशाखापट्टणम येथे विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 275 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Naval Dockyard Visakhapatnam (Ministry of Defence-Navy) (Naval Dockyard Visakhapatnam) has published a recruitment notification (DAS (V)/01/19) on 26/11/2019. The notification is for recruitment of Trade Apprentice. Here you will get the complete information about Naval Dockyard Visakhapatnam Trade Apprentice Recruitment online application form 2019.

पदाचा तपशील

  • संघटनेचे नावः Naval Dockyard Visakhapatnam
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • पदांची संख्या: 275 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम
ट्रेड  जागा 
इलेक्ट्रिशिअन 29
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 32
फिटर 29
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 15
मेकॅनिस्ट 19
पेंटर (जनरल) 15
R & AC मेकॅनिक 19
वेल्डर (G &E) 23
कारपेंटर 23
फाउंड्री मन 07
मेकॅनिक (डीझेल) 14
शीट मेटल वर्कर 19
पाईप फिटर 21
एकूण 275

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण/ 08 वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह  संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा:

  • General: जन्म 01 एप्रिल 1999 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
  • SC/ST: जन्म 01 एप्रिल 1994 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

अर्ज फी: फी नाही.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

Important Dates:

  • लेखी परीक्षा: 29 जानेवारी 2020
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2019
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2019

Important Links:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here