(North Eastern Railway Recruitment) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1104 जागांसाठी भरती

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

North Eastern Railway Recruitment 2019: Railway Recruitment Cell (RRC), North Eastern Railway (NER) has published the recruitment notification for Apprenticeship Training under the Apprentice Act, 1961. A total of 1104 vacancies are available in various units

पदाचा तपशील

  • संघटनेचे नावः North Eastern Railway
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • पदांची संख्या: 1104 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: गोरखपूर & हरयाणा

शैक्षणिक पात्रता: इय्यता दहावी परीक्षा 50% गुणासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी:

  • General/ OBC: Rs. 100/-
  • SC/ ST/ PH: No Fee

Important Dates:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2019

Important Links:

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here