SpardhaPariksha.co.in येथे दररोज नव-नवीन प्रश्नसंच उपलब्ध होणार आहेत. येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2019-20 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नपत्रिकेत एकूण 20 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी आणि दिवसेंदिवस त्यांचे गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे. या सराव प्रश्नसंच तील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.
टीप:- सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्ही प्रश्नांची View Questions वर क्लिक करून योग्य उत्तरे बघू शकता.
पोलीस भरती सराव पेपर - 8
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
टेस्ट सोडवण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणता शब्द गुजराती मधून मराठीमध्ये आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
24, 72, 96 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
उत्तर प्रदेश येथे कुंभ मेळ्यात गेलेल्या ३५ लोकांना एकूण ७०७०० एवढा खर्च आला तर ५ व्यक्तीचा खर्च किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
एका संख्येला २ ने गुणण्याएवजी २ ने भागले तर उत्तर २ आले तर खरे उत्तर काय ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
पंचायत राजची सुरुवात करणारे पहिले राज्य ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
वेगळा घटक ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
पहिली जागतिक शाश्वत परिवहन परिषद-2016मध्ये कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
जर पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ_____यांनी लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
जर J K L M N O P Q हे आठ खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेन समान अंतरावर बसलेले आहेत, तर M हा पूर्व दिशेन बसलेला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
प्रमोदने आनंदकडून दर साल दर शेकडा १० दराने ६००० रु. ४ वर्ष मुदतीकरता घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
कोब्रा बटालीयनचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
जर PHYSICS = 49, GARDEN = 36 तर MOVEMENT = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
“गैरशिस्त” हा समास कोणता”
Correct
Incorrect