राज्यघटना : समिती व अध्यक्ष

भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या घटना समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण यांविषयी जाणून घेऊयात…

अध्यक्ष व समिती :

  • डॉ. राजेंद्र प्रसाद : अध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
  • डॉ. सच्चिदानंद सिन्हा : हंगामी अध्यक्ष, घटना समिती
  • हरेंद्रकुमार मुकर्जी : उपाध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती
  • बी. एन. राऊ : कायदेशीर सल्लागार, घटना समिती
  • पंडीत नेहरू : अध्यक्ष, केंद्र अधिकार समिती
  • सरदार पटेल : अध्यक्ष, राज्य अधिकार समिती, मूलभूत हक्क समिती
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अध्यक्ष, मसुदा समिती (घटनेचे शिल्पकार)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here