South Central Railway Recruitment 2019: दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी भरती

South Central Railway Recruitment 2019: South Central Railway has published the recruitment notification for the post of Apprentice.  More than 4000 vacancies are available under various trades including AC Mechanic, Carpenter, Fitter, Electrician, Welder, Diesel Mechanic etc.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 4103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचा तपशील

  • संघटनेचे नावः South Central Railway
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • पदांची संख्या: 4103 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

ट्रेड / संख्या :

ट्रेड  पद संख्या
AC मॅकेनिक 249
कारपेंटर 16
डिझेल मेकॅनिक 640
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स 18
इलेक्ट्रिशिअन 871
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 102
फिटर 1460
मेकॅनिस्ट 74
MMW 24
MMTM 12
पेंटर 40
वेल्डर 597
Total 4103

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह 10 वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेड  मध्ये ITI

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी:

  • General/OBC: Rs. 100/-
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

Important Dates:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2019

Important Links:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here