महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

विद्यापीठ (स्थापना ठिकाण) स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९४९) पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२३) नागपूर
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३) अमरावती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८) औरंगाबाद
शिवाजी विद्यापीठ (१९६२) कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८) नाशिक
नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९) लोणेरे (रायगड)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९७) रामटेक (नागपूर)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) नागपुर

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968 राहुरी, अहमदनगर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 कृषी नगर, अकोला
बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ 1972 दापोली, रत्नागिरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 1972 बासमत रोड, कृषीनगर, परभणी

Source:- Wikipedia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here